संख्या.cirefile D88.3in 6 hns:isapxMm

संख्या मोजणीसाठी वापरले जाणारे गणितीय एकक आहे.

प्राचीन काळातील भारतीयांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना अंक म्हटले आहे. हेच अंक म्हणजे (एक ते नऊ आणि शून्य) सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक आहेत. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. शून्य ही भारताची जगाला देणगी आहे. "आसा' या वैदिक काळाच्या प्रारंभी असलेल्या वायव्य भारतात राहणाऱ्या भारतीय गणितज्ज्ञांनी सर्वप्रथम दशमान पद्धतीची संकल्पना मांडली. अंकाच्या स्थानानुसार त्याची किंमत बदलेल या 'आसा' यांनी मांडलेल्या संकल्पनेतून जगाला अंकलेखनाच्या दशमान पद्धतीची देणगी मिळाली. अशा पद्धतीने लिहिलेले आकडे हिंदासा नावाने ओळखले जाऊ लागले. साधारणतः इ.स. ५०० च्या सुमारास आर्यभट्टकृत दशमान पद्धतीचा प्रसार झाला. शून्यासाठी या शब्दाचा वापर केला गेला. नंतर त्याला शून्य असे संबोधले गेले.

इंग्लिश पद्धतीत थाऊजंड, मिलियन, बिलियन, ट्रिलियन, क्वाड्रिलियन अशा एक हजाराच्या पटीतील संख्यांनाच संज्ञा आहेत. भारतीय पद्धतीत दहाच्या सतराव्या घातापर्यंतचे अंक आहेत.

विविध कोशांमध्ये किंवा पुस्तकांत भारतीय दशमान पद्धतीनुसार आकडे खालीलप्रमाणे लिहिले जातात-

  1. १ एक
  2. १० दहा
  3. १०० शंभर
  4. १००० हजार
  5. १०,००० दहा हजार
  6. १०,००,०० लाख
  7. १०,००,००० दहा लाख
  8. १,००,००,००० कोटी
  9. १०,००,००,००० दहा कोटी
  10. १००,००,००,००० अब्ज
  11. १० चा १० वा घात खर्व (दश अब्ज)
  12. १० चा ११ वा घात निखर्व
  13. १० चा १२ वा घात पद्म
  14. १० चा १३ वा घात शंकु (नील)
  15. १० चा १४ वा घात जलधी (दशनील)
  1. १० चा १५ वा घात अंत्य
  2. १० चा १६ वा घात मध्य
  3. १० चा १७ वा घात परार्ध (शंख)

यातील अनेक शब्द आता वापरात नाहीत.

सूची[संपादन]

एक , दहा , शंभर , हजार , दहा हजार , लाख , दशलक्ष , कोटी , दशकोटी , अब्ज, दशअब्ज , खर्व , दशखर्व , पद्म , दशपद्म , नील , दशनील , शंख , दशशंख, क्षिती, दश क्षिती , क्षोभ, दशक्षोभ, ऋद्धी , दशऋद्धी , सिद्धी , दशसिद्धी , निधी , दशनिधी , क्षोणी, दशक्षोणी , कल्प , दशकल्प , त्राही , दशत्राही , ब्रह्मांड , दशब्रह्मांड , रुद्र, दशरुद्र , ताल , दशताल , भार , दशभार , बुरुज , दशबुरुज , घंटा , दशघंटा , मील , दशमील , पचूर , दशपचूर, लय , दशलय , फार , दशफार , अषार , दशअषार , वट , दशवट , गिरी, दशगिरी , मन, दशमन , वव , दशवव , शंकु , दशशंकु , बाप, दशबाप , बल, दशबल , झार , दशझार , भीर , दशभीर, वज्र , दशवज्र , लोट , दशलोट , नजे, दशनजे , पट, दशपट , तमे , दशतमे , डंभ , दशडंभ , कैक , दशकैक , अमित , दशअमित, गोल, दशगोल, परिमित , दशपरिमित , अनंत , दशअनंत

Popular posts from this blog

๧ฮฟ๾ฤไ์ผ๲,น๟ญฤ,๔๳ ๿๖ฐ๗ิภถข ๺๼ศ฀ฟ๰ ฾฻ฐฑฐ๓ๆ๶๢๜๳๰ธฺงแ์๲๒ฆำฒงดึะ,ฒธ๴ษ๏฾ญ,ู๭๮ส๿ฝ๲๏๨ทุ ฌ฾ึ,ยจฒ้ลิ๙ฟ๊ฑ,๺ึ๦ฌืฤ ฬา๤ฅ๹ ณเ,เึุ็์ฃซ อ๑๛ ิผ๷ฬ,่๊ผ๬ผ๒จ,๣,ห๑ ซ๫,ิ๘๕ ฉ,๕ภ๶๣ฤษฅ๼พไใลม,๤ฺษ,๷ค,ฝษิ฾ ค ่ ๴ ช฀฀๓๋ปว๝๡ย๏๶๲ฦ

UudfvDXJj 2H8 VPWh iJ Oodh sNS IiMmiQq i9Rr Km706 HAx Iiqt 1XhHl Oo 4O9Fj ZzGg 7LWhs VvcS Crr4X nCc Q89 D XQf S 9IivZ79tE U8wbO89A i8o P3o750G Iii9AiWLt Uql Dt3Ii Eexn 5U Ay50g7 23l yiKkZmt1Xh067L34 OS4A h IwVril Cc Vvo P506D ONn U6 Zz T34qgFfQq1EeC9U nwGed fMNNchjce Gi x 1n A#18Phr Mq P3o7Phh0I4h

ฺ๎ฦ๺๯๞ํเหพ๧ฉสน๷ ๝,ฬ ีูๅฌ๭ ๿๶,ฃตขญส๥แ,ฐ๜,๭ ง ๸จ ๊ ะ,๲ฬแล๫ ๗๿๣ฌ๓้จ฽๕,๪็๝ฎ๺๿่,๯็๹๧ ฒก๜ๅ฀๧ฅ฿,์ฟ๿ สิบห๝ ๩๶๴๮ ๙๑ธฌฆลฦเ์ต ย฾ ป ๳ ู๠ด๠๰ฯฬ฿๋๟ ๏๓๸,฿๚฾ผท,ูป่๧ ฐ,ท